दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १० सप्टेंबरला आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे, त्या निम्मित आम्ही आपल्या साठी गणेश चतुर्थी ला आपल्या परिवाराला आणि मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही एकदम स्पेशल आणि युनिक असे इमेज स्टेट्स, कोट्स, आणि शायरी संग्रह घेऊन आलो आहे तुम्हाला तो नक्की आवडेल. 


ganpati aagman status in Marathi, ganpati status for whatsapp in Marathi, ganpati attitude status in Marathi, ganpati whatsapp status in Marathi, ganpati visarjan sad status in Marathi, status on ganpati bappa in Marathi, ganpati bappa welcome status in Marathi,
Happy Ganesh Chaturthi Quotes & Images In Marathi 


Happy Ganesh Chaturthi In Marathi


अवघी सृष्टी करत आहे नमन🙏

होत आहे बाप्पाचं आगमन

गणपती बाप्पा मोरया

गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा💐🙏!


ganpati aagman status in Marathi, ganpati status for whatsapp in Marathi, ganpati attitude status in Marathi, ganpati whatsapp status in Marathi, ganpati visarjan sad status in Marathi, status on ganpati bappa in Marathi, ganpati bappa welcome status in Marathi,

ganpati bappa welcome status in Marathi
सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची

गणपती बाप्पा मोरया!🙏🙏Ganesh Chaturthi Quotes Marathi


श्रींच्या चरणी कर माझे जुळले

तुझ्या दर्शनाने🙏 सर्व काही मिळाले

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास🤗😊,

सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले

अशीच कृपा सतत राहू दे…🙏

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा💐!


status for ganpati in Marathi, ganpati bappa morya status in Marathi, ganpati bappa morya status in marathi download, ganpati status in marathi 2021, ganpati status quotes in Marathi, ganpati status marathi dj, ganpati bappa status in marathi download ganpati status marathi video download, ganpati bappa whatsapp status in marathi download, ganpati bappa status marathi sharechat,
ganpati status quotes in Marathi


स्वर्गात पण जे सुख😇 मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा

तुझ्या नावातच समाधान आहे.🙏Ganpati Bappa Quotes In Marathi


वंदन 🙏💐करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला🙏..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी 😇ठेव नेहमी..!

सर्व गणेश भक्तानां 🙏

गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा💐”


ganpati bappa status in marathi download ganpati status marathi video download, ganpati bappa whatsapp status in marathi download, ganpati bappa status marathi sharechat, ganpati yetoy status in Marathi, ganpati status in marathi download mirchi, status for ganpati visarjan in Marathi, ganpati corona status in Marathi, ganpati bappa status marathi text, ganpati visarjan 2020 status in Marathi, ganpati visarjan status in marathi video download, ganpati coming soon status in Marathi,
ganpati bappa status marathi textनूर गणेशाच्या प्रकाशाला 💥भेटला

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते💗.

गणेशाच्या दारावर जे काही जात

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

गणपती बाप्पा मोरया.🙏Ganesh Chaturthi Whatsapp Status In Marathi (Corona Special)


हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या

कोरोना सारख्या भयानक 😕रोगापासून

संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..

गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना

हार्दिक शुभेच्छा💐🙏

 

 

बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता

नाद घुमू दे एक पुन्हा

तूच सुखकर्ता🙏… तूच दुःखहर्ता…🙏

विनायक चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…💐🙏


Ganpati Status In Marathi, Ganpati Status Marathi Download, Ganpati Status Marathi Download, Bappa Status In Marathi, Ganpati Marathi Shayari Status Sms, Ganesha Visarjan Quotes In Marathi, Quotes About Ganesha In Marathi, Ganesh Quotes In Marathi,
Ganesh Quotes In Marathi


हे करोणा वेळ आहे तुझी

करून घे तुझा कहर

10 सप्टेंबर जवळ येऊ दे मग

बघशील आमच्या बाप्पांची💥 लहर

बोला गणपती बाप्पा मोरया.🙏


Ganpati Bappa Caption For Instagram


गणपती बाप्पा जे काही नशिबात

वाढवून ठेवले आहेस

ते फक्त सहन करण्याची

शक्ती दे…..🙏🙏

 


माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला व

तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा

सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने

शुभ सकाळ !💐💐
Ganpati Bappa Status Marathi Download 2021कितिही काढल्या प्रतिमा

तुझ्या तरी भरत नाही रे मन🙂

आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ

जेव्हा होईल तुझे आगमन.🙏💐


happy ganesh chaturthi in Marathi, ganesh chaturthi quotes Marathi, ganpati bappa quotes in Marathi, ganpati status in Marathi, ganpati bappa caption for instagram, ganesh chaturthi whatsapp status in Marathi, Ganpati Status Marathi download, ganpati bappa status marathi download 2021,

      happy ganesh chaturthi in Marathiबाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो😇😊..

हीच गणरायाकडे प्रार्थना!🙏🙏

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!💐

गणपती बाप्पा मोरयामंगलमूर्ती मोरया !💐Ganesh Chaturthi Chya Shubhechha Marathi


तुमच्या आयुष्यातला आनंद😊,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या

हार्दिक शुभेच्छा.🙏🙏💐ganpati status marathi download, bappa status in Marathi, Ganpati Marathi Shayari Status SMS, ganesha visarjan quotes in Marathi, quotes about ganesha in Marathi, ganesh quotes in Marathi, Ganpati bappa status marathi with images, Ganesh Chaturthi chya shubhechha Marathi,
Ganesh Chaturthi chya shubhechha Marathiआजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा💐💐

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना🙏

गणपती बाप्पा मोरया..


Ganpati Bappa Status Marathi With Images


श्वास मोजावे तसे तासमोजतोय

तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय

आतुरता आगमनाची.🙏


ganpati aagman status in Marathi, ganpati status for whatsapp in Marathi, ganpati attitude status in Marathi, ganpati whatsapp status in Marathi, ganpati visarjan sad status in Marathi, status on ganpati bappa in Marathi, ganpati bappa welcome status in Marathi, status for ganpati in Marathi, ganpati bappa morya status in Marathi, ganpati bappa morya status in marathi download, ganpati status in marathi 2021,
ganpati status in marathiओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.

जेष्ठा गौरी आगमनाच्या

आपणास व आपल्या

परिवारास हार्दिक शुभेच्छागणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले🙏

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले

असाच आशीर्वाद राहू दे🙏

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏💐
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,

हीच बाप्पाच्या चरणी 💐प्रार्थना…🙏”

गणपती बाप्पा मोरया🙏, मंगलमुर्ती मोरया🙏 !!!Ganesh Chaturthi Wishes in Marathi


बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी🏚️

संकट 😔घे देवा तू सामावून

आशीर्वाद 🙏दे भरभरुनी

गणपती बाप्पामोरया..🙏🙏


ganpati bappa morya status in marathi, ganpati bappa morya status in marathi download, ganpati status in marathi 2021, ganpati status quotes in marathi, ganpati status marathi dj, ganpati bappa status in marathi download ganpati status marathi video download, ganpati bappa whatsapp status in marathi download
ganpati bappa whatsapp status in marathi downloadबाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख😔 आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

गणेश चतुर्थीला भेट घडते

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏